'हे' बॉलिवूड सिनेमे होणार पुन्हा प्रदर्शित
By
Aarti Vilas Borade
Oct 27, 2024
Hindustan Times
Marathi
रणबीर कपूर आणि कतरिना कैफ अभिनीत, अजब प्रेम की गजब कहानी 25 ऑक्टोबर रोजी पुन्हा प्रदर्शित झाला
अजय देवगणचा सिंघम मोठ्या पडद्यावर परतला आहे. रोहित शेट्टीचा 2011 चा चित्रपट 18 ऑक्टोबरला पुन्हा रिलीज झाला
हॅलोविन मूव्ही मॅरेथॉनचा एक भाग म्हणून, अभय वर्मा आणि शर्वरी स्टारर मुंज्या चित्रपटगृहात परत आला आहे
तुम्ही पुन्हा एकदा राम गोपाल वर्माचा भूत सिनेमा पाहू शकता.
राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरचा 'स्त्री' चित्रपटगृहात २७ ऑक्टोबरला पुन्हा प्रदर्शित झाला
सोहम शाहचा तुंबाड 2018 मध्ये सुरुवातीच्या रिलीजनंतर 13 सप्टेंबर रोजी पुन्हा रिलीज झाला
लैला मजनू 9 ऑगस्ट 2024 रोजी पुन्हा रिलीज झाला
शाहरुख खान आणि प्रिती झिंटा अभिनीत वीर झारा, १३ सप्टेंबर रोजी पुन्हा प्रदर्शित झाला
खोसला का घोसला 18 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये परतला
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा