सनी लियोनीची वाईट सवय, १५ मिनिटाला करते ‘हे’ काम 

By Shrikant Ashok Londhe
Feb 04, 2025

Hindustan Times
Marathi

सनी लियोनी बॉलीवूड इंडस्ट्रीतील सर्वात चर्चित अभिनेत्रींपैकी एक आहे. 

सनी आपल्या बोल्ड आणि बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाते. 

तुम्हाला माहिती आहे का, सनी लियोनीला एक वाईट सवय आहे. 

तिच्या या सवयीमुळे अनेकवेळा तिचे को-स्टार आणि दिग्दर्शकही त्रस्त होतात.

सनीला वारंवार पाय धुण्याची सवय आहे. ती दर १५ मिनिटाला आपले पाय धूत असते.

सनी केवळ घरातच नव्हे तर शूटिंगच्या वेळीही हे काम करत असते.

शुटींग सुरू असो किंवा तिला उशीर झालेला असला तरी ती पाय धुण्याचे विसरत नाही, माहिती नाही की, सनीला काय फोबिया आहे?

सनीने एडल्ट इंडस्ट्री सोडून २०१२ मध्ये 'जिस्म २' मधून बॉलीवुड डेब्यू केला होता. सनीचे खरे नाव करनजीत कौर वोहरा आहे. 

सनीने रिअलिटी शो बिग बॉसमधून प्रसिद्ध मिळवली होती. तिने अनेक चित्रपटात काम केले आहे.

प्रियजनांना मिठी मारण्याचे भन्नाट फायदे!

pixabay