गुलाबी साडी अन् लाली लाल लाल.. अभिनेत्रीच्या साडीत हॉट अदा

Instagram

By Shrikant Ashok Londhe
May 11, 2024

Hindustan Times
Marathi

बॉलीवूड फिल्म अभिनेत्री मेघा शुक्ला आपल्या बोल्डनेससाठी ओळखली जाते. 

मेघा शुक्ला सोशल मीडियावर सक्रीय असते. 

 मेघा आपले बोल्ड फोटो नियमितपणे सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवत असते. 

मेघाने साडीमध्ये किलर पोज देत फोटोशूट केले आहे. 

गुलाबी रंगाची साडी परिधान करत मेघाने हॉट फोटोशूट केले आहे. 

मेघाने आपले टॉपलेस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. 

अभिनेत्री खूपच बोल्ड अवतारात पोज देताना दिसत आहे.

अभिनेत्रीने मागे वळून वळून फोटोशूट केले आहेत.

मेघा शुक्लाने केस मोकळे सोडून पोज दिल्या आहेत. यावर चाहते वेडेपिसे झाले आहेत.

‘मंजू माई’बद्दल ‘या’ गोष्टी माहित आहेत का?