कलाकारच नव्हे तर राजकारणी देखील आहेत ‘हे’ सेलिब्रेटी!
By
Harshada Bhirvandekar
Feb 04, 2024
Hindustan Times
Marathi
'एडीएमके' पक्षाच्या प्रमुख जयललिता या राजकरणी होण्यापूर्वी एक उत्तम अभिनेत्री होत्या.
अभिनेता विजयने तामिळनाडूमध्ये 'तमिलागा वेत्री कळघम' नावाचा राजकीय पक्ष सुरू केला आहे.
बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे देखील काँग्रेस पक्षाशी सबंधित होते.
बॉलिवूड अभिनेते प्रकाश राज हे 'भारत राष्ट्र समिती' या पक्षाशी सबंधित आहेत.
बॉलिवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा हे 'टीएमसी' या पक्षाशी सबंधित आहेत.
बॉलिवूड अभिनेता गोविंदा हा काँग्रेस पक्षाशी सबंधित आहे.
बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी या भाजपमध्ये सक्रिय आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन या समाजवादी पक्षात सक्रिय आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री स्मृती इराणी या भाजपमध्ये सक्रिय आहेत.
अभिनेते कमल हसन हे 'सेंटर फॉर पीपल्स जस्टिस' या पक्षाशी संबंधित आहेत.
अभिनेते रजनीकांत यांनी देखील राजकारणात प्रवेश केला आहे. ते आरएमएम या पक्षाशी संबंधित आहेत.
प्रियजनांना मिठी मारण्याचे भन्नाट फायदे!
pixabay
पुढील स्टोरी क्लिक करा