वयाच्या ५१व्या वर्षी अभिनेत्रीचा बिकिनी लूक!

By Aarti Vilas Borade
Mar 26, 2024

Hindustan Times
Marathi

बॉलिवूड अभिनेत्रींसाठी वय हा केवळ एक आकडा आहे

त्या वयाची ५० ओलांडूनही स्लिम ट्रीम असल्याचे पाहायला मिळते

नुकताच 'चकदे इंडिया' या सिनेमातील अभिनेत्रीने फोटोशूट केले आहे

अभिनेत्री विद्या मलावडे ही सध्या चर्चेत आहे

विद्याने बिकिनी परिधान करुन फोटोशूट केले आहे

वयाच्या ५१व्या वर्षी तिचा बिकिनीतील हॉट लूक पाहून चाहते फिदा आहेत

चाहत्यांनी विद्याच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे

कुरकुरीत मेथीची भजी कशी बनवायची?

Pinterest