‘जन्नत’ गर्लच्या हॉट अदा, फोटो पाहून चाहते झाले फिदा
Instagram
By
Shrikant Ashok Londhe
Feb 10, 2024
Hindustan Times
Marathi
सोनलने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचा ग्लॅमरस लुक दिसून येतो. ब्लॅक ड्रेसमध्ये सोनलने कॅमेऱ्यासमोर अनेक बोल्ड पोज दिल्या आहेत.
‘जन्नत’ चित्रपटात झळकलेली अभिनेत्री सोनल चौहान आपल्या सौंदर्याने व दिलखेचक अदांनी सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते.
सोनलचे स्टाइल स्टेटमेंटही कमालीचे आहे. सोनल आपल्या फॅशन सेंसमुळे नेहमी ट्रेंडमध्ये राहते.
अभिनेत्री सोनल चौहान मागील अनेक दिवसांपासून अभियनापासून दूर आहे.
सोनल चौहानने अनेक चित्रपटात काम केले मात्र तिला म्हणावे तसे यश मिळाले नाही.
सोनल चौहान अपकमिंग म्यूझिक व्हिडियो ‘जहर मोहब्बत’ मध्ये दिसून येणार आहे. यात ती ताहा शाह सोबत रोमान्स करताना दिसून येईल.
सोनल चौहानच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायचे तर तिचा संबंध राजघराण्याशी आहे. ती मणिपूरमधील रॉयल चौहान राजपूत कुटूंबातील आहे.
सोनल चौहान बॉलीवूडसोबतच साउथच्या सिनेमातही झळकली आहे.
सोनलने २००८ मध्ये जन्नत चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. तसेच त्याचवर्षी तेलुगू फिल्म रेंबोमधून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होते.
प्रियजनांना मिठी मारण्याचे भन्नाट फायदे!
pixabay
पुढील स्टोरी क्लिक करा