'मिर्झापूर'मधील गोलू गुप्ताच्या कलरफूल साडीत मादक अदा

Instagram

By Shrikant Ashok Londhe
Jan 28, 2024

Hindustan Times
Marathi

भारतातील लोकप्रिल वेबसीरिजपैकी एक असलेल्या मिर्झापूरची लोकप्रियता मोठी आहे.

या वेबसीरिजमध्ये गोलू गुप्ताची भूमिका साकारलेली अभिनेत्री सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते.

श्वेता त्रिपाठीने सोशल मीडियावर लेटेस्ट फोटोशूटमधील काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिने कलरफूल साडी परिधान केली आहे.

या फोटोमधील श्वेताचा क्यूटनेस घायाळ करणारा आहे.

श्वेताने कलरफूल साडीवर मोकळ्या सोडलेल्या केसात मोठं गुलाबाचं फूल माळलं असून यामुळे तिचं सौंदर्य आणखी खुललं आहे. 

श्वेता त्रिपाठीचा जन्म ६ जुलै १९८५ रोजी नवी दिल्लीत झाला होता. तिने दिल्लीतून फॅशन कम्युनिकेशनमध्ये पदवी घेतली आहे.

श्वेताने २०१५ मध्ये मसान चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते.

मसान, मिर्झापूरसोबतच हरामखोर, गॉन केश. कार्गो आणि लाखो में एक आदि सीरिज व चित्रपटात काम केले आहे.

श्वेताने जून २०१८ मध्ये अभिनेता व रॅपर चैतन्य शर्मा ज्यांना स्लोचीता नावाने ओळखले जाते त्यांच्याशी विवाह केला.

प्रियजनांना मिठी मारण्याचे भन्नाट फायदे!

pixabay