४९ वर्षांची शिल्पा शेट्टी तरुण दिसण्यासाठी पिते 'हे' ड्रिंक 

By Aiman Jahangir Desai
Aug 07, 2024

Hindustan Times
Marathi

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी अभिनयासोबत फिटनेससाठीही ओळखली जाते. 

शिल्पाच्या फिटनेससमोर नवख्या अभिनेत्रीही फिक्या पडतात. 

४९ वर्षांच्या वयातही शिल्पा प्रचंड फिट आणि आकर्षक दिसते. 

अभिनेत्री आपल्या आयुष्यात योग अभ्यासाला प्रचंड महत्व देते. 

ती सतत जीम आणि योग व्हिडीओ शेअर करत असते. 

याशिवाय शिल्पा शेट्टी रोज सकाळी कोमट पाणी पिते. 

बऱ्याचदा या पाण्यात ती आवळ्याचा ज्यूस देखील मिक्स करते. 

ज्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर निघून जातात. 

म्हणूनच अभिनेत्रीचा चेहऱ्यावर एक वेगळीच चमक दिसते. 

मराठमोळं सौंदर्य! गुलाबी साडीत रिंकू दिसतेय कमाल!