‘बार्बी डॉल’ सारा अली खानचा सुंदर लूक!

All Photos: Instagram

By Harshada Bhirvandekar
Jul 23, 2024

Hindustan Times
Marathi

सारा अली खान ही बॉलिवूडच्या यंग ब्रिगेडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. 

सारा तिच्या अभिनयाने नेहमीच चाहत्यांना वेड लावते. त्याचबरोबर ती तिच्या सौंदर्यामुळेही चर्चेत असते. 

नुकतीच ही अभिनेत्री एका कार्यक्रमात दिसली होती, जिथे ती बार्बी डॉलप्रमाणे फ्लाँट करताना दिसली. 

सारा अली खान एका कार्यक्रमात लहान गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान करून पोहोचली होती. 

यादरम्यान अभिनेत्री तिच्या लूकसह शोमध्ये आपल्या फॅशनचा जलवा दाखवताना दिसली होती.

बेबी पिंक ड्रेसमध्ये सारा बार्बी डॉलसारखी दिसत होती. साराने तिच्या बार्बी लूकचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

साराच्या लूकबद्दल बोलायचे तर, अभिनेत्रीने बेबी पिंक रंगाचा फ्रॉक घातला होता, ज्यावर एक मोठा बो होता.

या गुलाबी मिनी ड्रेसमध्ये सारा तिचा क्लीवेज फ्लाँट करताना दिसली.

प्रियजनांना मिठी मारण्याचे भन्नाट फायदे!

pixabay