रिया चक्रवर्तीने स्कर्ट-टॉप परिधान करत दाखवला बोल्ड अवतार

Instagram

By Shrikant Ashok Londhe
Apr 18, 2024

Hindustan Times
Marathi

बॉलीवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमी चर्चेत असते.

रिया चक्रवर्ती दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतला डेट करत होती. सुशांतच्या मृत्यूनंतर ही बाब समोर आली होती.

रिया चक्रवर्तीवर सुशांत सिंहला ड्रग्स दिल्याचा आरोपही लावला होता.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या काही बोल्ड फोटोंमुळे रिया चक्रवर्ती सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.e

रियाने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले असून त्यामध्ये ती किलर लुकमध्ये दिसत आहे.

रिया चक्रवर्तीने आपल्या हॉट फोटोंनी सोशल मीडियाचा पारा वाढवला आहे. 

रिया चक्रवर्तीने कॅमेऱ्यासमोर एकाहून एक बोल्ड पोज दिल्या आहेत.

या फोटोशूटमुळे रियाला ट्रोलही केले जात आहे. नेटीझन्स तिची तुलना उर्फी जावेदशी करत आहे.

रिया चक्रवर्ती सोशल मीडियावर सक्रीय असते व आपले फोटो व व्हिडिओ चाहत्यांना शेअर करत असते.

बुद्ध पौर्णिमेला गजलक्ष्मी राजयोग