डीप नेक ब्लाऊज व नेवी ब्लू साडीत खुललं राशी खन्नाचं सौंदर्य! पाहा!
By
Ninad Vijayrao Deshmukh
Aug 10, 2024
Hindustan Times
Marathi
अभिनेत्री राशी खन्नाने तिच्या नव्या लुकचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. ज्याने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
अभिनेत्री राशी खन्नाने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिच्या ग्लॅमरस अंदाजाने चाहत्यांना घायाळ केले आहे.
अभिनेत्री राशी खन्ना हीचा हा लेटेस्ट एथनिक लूक पाहून सगळेच तिच्या सौंदर्यावर मोहित झाले.
राशी खन्नाने लेटेस्ट या फोटोमध्ये अतिशय सुंदर निळ्या रंगाची साडी नेसली आहे. Here
डीप नेक ब्लाऊज आणि नेवी ब्लू साडीमध्ये ती रूपवती दिसत आहे.
अभिनेत्री राशी खन्ना हिने हेवी कानातले, स्लीक बॅक बन आणि हलका मेकअप केला आहे.
राशी खन्ना नेहमीच तिच्या स्टायलिश लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.
राशी खन्ना ही देशी विदेश कोणत्याही लुकमध्ये भन्नाट दिसते.
प्रियजनांना मिठी मारण्याचे भन्नाट फायदे!
pixabay
पुढील स्टोरी क्लिक करा