महागड्या गाड्या, लग्झरी कार असणाऱ्या कियाराकडे एकूण किती संपत्ती?
By
Aarti Vilas Borade
Jul 31, 2024
Hindustan Times
Marathi
बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आज एक प्रसिद्ध अभिनेत्री बनली आहे
फार कमी वेळात इंडस्ट्रीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करण्यात कियाराला यश मिळाले
कियाराचे वडील जगदीप अडवाणी हे मोठे उद्योगपती आहेत
कियाराने २०१४मध्ये ‘फगली’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये प्रवेश केला
आज कियारा बॉलिवूडमधील श्रीमंत अभिनेत्रींपैकी आहे
कियाराचे मुंबईत स्वत:चे घर, लग्झरी कार आहेत
कियाराकडे एकूण ४० कोटी रुपयांची संपत्ती आहे
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा