काजोलच्या फोनवर ‘या’ खास व्यक्तीचा वॉलपेपर
By
Aarti Vilas Borade
Apr 14, 2024
Hindustan Times
Marathi
बॉलिवूड अभिनेत्री काजोल ही कायमच चर्चेत असते
काजोल फोटोग्राफर्सशी ज्या प्रकारे संवाद साधत असते
सध्या सोशल मीडियावर काजोलचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे
या व्हिडीओमध्ये काजोलचा मोबाईल फोन दिसत आहे
फोनवर काजोलने अजय देवगणचा वॉलपेपर ठेवलेला नाही
काजोलने मुलगी न्यासाचा वॉलपेपर म्हणून ठेवला आहे
ते पाहून नेटकऱ्यांनी काजोलचे कौतुक केले आहे
थंडीत तीळ खाण्याचे ५ जबरदस्त फायदे माहितेयत?
पुढील स्टोरी क्लिक करा