रामजन्मभूमीशी आहे ‘या’ अभिनेत्रीचं खास कनेक्शन!

Photo: Anushka Sharma/IG

By Harshada Bhirvandekar
Jan 18, 2024

Hindustan Times
Marathi

येत्या २२ तारखेच्या सोहळ्यासाठी आणि भगवान रामाच्या स्वागतासाठी आता अयोध्या नागरी सज्ज झाली आहे. 

Photo: Anushka Sharma/IG

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी बॉलिवूडचे अनेक कलाकार अयोध्येला जाणार आहेत.

Photo: Anushka Sharma/IG

बॉलिवूडमध्ये अशी एक अभिनेत्री आहे, जिचं रामाच्या या जन्मभूमीशी खास आणि जवळच कनेक्शन आहे.

Photo: Anushka Sharma/IG

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री अनुष्का शर्मा ही भगवान रामाची नगरी असलेल्या अयोध्येची आहे. 

Photo: Anushka Sharma/IG

अभिनेत्री अनुष्का शर्मा लहानाची मोठी बेंगळुरूमध्ये झाली असली, तरी तिचा जन्म अयोध्येत झाला आहे.

Photo: Anushka Sharma/IG

अनुष्काचे वडील अजय कुमार शर्मा हे अयोध्येतील भारतीय लष्कराच्या डोगरा रेजिमेंटचा भाग होते. 

Photo: Anushka Sharma/IG

अनुष्का शर्माचा जन्म १ मे १९८८ रोजी अयोध्येच्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये झाला होता.

Photo: Anushka Sharma/IG

आता २२ जानेवारीला होणाऱ्या या भव्य दिव्या सोहळ्यासाठी अनुष्का आपल्या जन्मभूमीला रवाना होणार आहे.

Photo: Anushka Sharma/IG

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि तिचा पती विराट कोहली यांना अयोध्येहून खास निमंत्रण मिळालं आहे.

Photo: Anushka Sharma/IG

मेघानं साडीचा पदर बाजुला करत  केलं काळजाचं पाणी पाणी 

Instagram