जगात भारी ठरली आलिया भट्ट!
By
Harshada Bhirvandekar
Apr 18, 2024
Hindustan Times
Marathi
आलिया भट्टने गेल्या वर्षी २०२३मध्ये 'हार्ट ऑफ स्टोन'मधून हॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
आता जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत आलिया भट्टचाही समावेश झाला आहे.
टाइम मॅगझिनच्या टॉप १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत आलिया भट्टचा समावेश झाला आहे.
आलिया भट्ट आता बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही आपला ठसा उमटवत आहे.
आलिया भट्टनेही गेल्या वर्षी म्हणजेच २०२३मध्ये हॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
आता आलिया भट्ट हॉलिवूडमध्ये अनेक प्रोजेक्ट करणार आहे. आलिया भट्ट बॉलिवूडची सुपरस्टार बनली आहे.
आलिया भट्टने तिच्या १२ वर्षांच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.
आलिया भट्टने गेल्या वर्षी पती रणबीर कपूरसोबत ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट केला होता, जो सुपरहिट ठरला होता.
आता आलिया भट्ट लेक राहाच्या संगोपनात व्यस्त असून, काम देखील सांभाळत आहे.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा