बॉलीवूडच्या फिट अभिनेत्यांना AI ने बनवले फॅट, ओळखणेही झाले कठीण 

Instagram

By Shrikant Ashok Londhe
Dec 30, 2023

Hindustan Times
Marathi

शाहरुख खानच्या लठ्ठपणाचा फोटो एआयने क्रिएट केला आहे. जर किंग खानने वर्कआउट सोडून दिले तर तो असा काहीसा दिसेल.

बालीवूडचा भाईजान सलमान खानही प्लस साईजमध्ये विचित्र दिसत आहेत. हा फोटो पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.

फिटनेससाठी ओळखला जाणारा विद्युत जामवाल जर लठ्ठ झाला तर काहीसा असा दिसू शकतो.

एआयने सोनू सूदचा लठ्ठपणातील फोटो क्रिएट केला आहे, तो पाहून तुम्ही त्याला ओळखणारही नाही.

बॉलीवूडचा हँडसम हंक ऋतिक रोशन फॅट लुकमध्ये एखाद्या हलवाईसारखा दिसत आहे.

पहाटे ४-५ वाजता उठून व्यायाम करणारा अक्षय कुमार जर जाड झाला तर तुम्हाला ओळखूही येणार नाही.

मस्कुलर अभिनेता जॉन अब्राहम जर वर्कआउट सोडून नियमित फास्ट फूड खाऊ लागला तर या भारी-भरकम लुकमध्ये विचित्र दिसेल.

रणवीर सिंह या लुकमध्ये कमीत कमी १५० किलो वजनाचा दिसत आहे. जर तो असा दिसत असता तर काय झाले असते?

टायगर श्रॉफचे जर पोट पुढे आलेले असते तर तो असा विचित्र दिसला असता.

फिटनेस फ्रिक वरुण धवन जर जीमपासून दूर गेला तर कसा दिसेल, याचा चित्र एआयने समोर आणले आहे.

मार्चचा पहिला आठवडा या ५ राशींसाठी शुभ