सैफ अली खानचे ७ फ्लॉप चित्रपट
By
Harshada Bhirvandekar
Jan 23, 2025
Hindustan Times
Marathi
सध्या अभिनेता सैफ अली खान त्याच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे प्रचंड चर्चेत आहे.
सैफ अली खान त्याच्या चित्रपटांमध्ये दमदार अभिनय करतो. त्याने अनेक हिट चित्रपट दिले आहेत.
हिट देण्यासोबतच सैफने काही सुपर फ्लॉप चित्रपटही केले आहेत. चला जाणून घेऊया...
१९९३मध्ये रिलीज झालेला 'परंपरा' हा सैफचा चित्रपट फ्लॉप ठरलेला. या चित्रपटाची कथा मैत्रीवर आधारित होती.
राजकारणाच्या कचाट्यात अडकलेल्या तरुणाची कथा सांगणारा सैफचा 'बॉम्बे का बाबू' देखील फ्लॉप झाला होता.
सैफ आणि काजोलचा 'हमेशा' हा पुनर्जन्मावर आधारित चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला होता.
२००० मध्ये रिलीज झालेला सैफ आणि प्रीतीचा 'क्या कहना' हा चित्रपट फ्लॉप ठरला होता.
सैफ अली खान आणि रविना टंडन यांचा 'इम्तिहान' हा चित्रपट सपाटून आपटला.
सैफ अली खानचा 'कालाकांडी' हा फ्लॉप चित्रपट एका कर्करोगामुळे मरणाच्या दारात असलेल्या तरुणाची कहाणी होता.
Enter सैफ अली खानचा 'शेफ' हा चित्रपट देखील फ्लॉप झाला होता. text Here
प्रियजनांना मिठी मारण्याचे भन्नाट फायदे!
pixabay
पुढील स्टोरी क्लिक करा