अभिनेता रितेश देशमुखची एकूण संपत्ती किती?
By
Aarti Vilas Borade
Dec 17, 2024
Hindustan Times
Marathi
बॉलिवूडचा सर्वांचा लाडका अभिनेता म्हणून रितेश देशमुख ओळखला जातो
मराठमोळ्या रितेशने सर्वांची मने जिंकली आहेत
शांत स्वभाव, हसरा चेहरा असलेल्या रितेशने चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे
रितेश हा एक यशस्वी व्यावसायिक आहे
तसेच रितेश हा एक लोकप्रिय अभिनेता आहे
रितेशकडे एकूण १४० कोटी रुपयांची कमाई केली आहे
रितेश सिनेमा आणि जाहिरातींमधून सर्वाधिक कमाई करतो
उफ्फ तेरी अदा! दिशा पटाणीच्या फोटोंची चर्चा
पुढील स्टोरी क्लिक करा