‘फ्लॉप’ झालेल्या गोविंदाकडे किती संपत्ती?
Photo: Instagram
By Harshada Bhirvandekar
Mar 29, 2024
Hindustan Times
Marathi
अभिनेता गोविंदाने दोन दशकांनंतर पुन्हा एकदा राजकीय जगात प्रवेश केला आहे.
Photo: Instagram
गेल्या काही वर्षांपासून झगमगाटी विश्वापासून दूर असलेला गोविंदा करोडोंची कमाई करतो.
Photo: Instagram
राजकारण आणि चित्रपटांपासून दीर्घकाळ दूर राहिलेला अभिनेता गोविंदा याची संपत्ती कोटींच्या घरात आहे.
Photo: Instagram
Myneta.info वरील माहितीनुसार २००४मध्ये गोविंदाने आपली एकूण संपत्ती १४ कोटी रुपये असल्याचे घोषित केले होते.
Photo: Instagram
रिपोर्ट्सनुसार, आता २० वर्षांनंतर त्याची संपत्ती १८ मिलियन डॉलर्स म्हणजेच जवळपास १५० कोटी रुपये आहे.
Photo: Instagram
अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना आपले चाहते बनवणाऱ्या गोविंदाचा चित्रपटांच्या कमाईत मोठा वाटा आहे. गोविंदा महिन्याला १ कोटी कमावतो.
Photo: Instagram
तर, ब्रँड एंडोर्समेंटच्या माध्यमातूनही गोविंदा भरपूर कमाई करतो. या सर्व माध्यमातून गोविंदा वर्षाला सुमारे १२ कोटी रुपये कमावतो.
Photo: Instagram
त्याच्याकडे जुहू आणि मढ या भागात दोन आलिशान घरं आहेत, ज्याची किंमत १६ कोटी आहे.
Photo: Instagram
एका ब्रँडची जाहिरात करण्यासाठी तो सुमारे २ कोटी रुपये फी आकारतो.
Photo: Instagram
झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी टिप्स
pixabay
पुढील स्टोरी क्लिक करा