‘बजरंगी भाईजान’ची ‘मुन्नी’ आता काय करते?

Photo: Instagram

By Harshada Bhirvandekar
Mar 06, 2024

Hindustan Times
Marathi

'बजरंगी भाईजान'ची 'मुन्नी' आठवतेय का? या भूमिकेतून हर्षली मल्होत्राने सगळ्यांची मनं जिंकून घेतली होती.

Photo: Instagram

बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात करणारी हर्षाली मल्होत्रा ​आज (६ मार्च) ​वाढदिवस आहे. 

Photo: Instagram

‘बजरंगी भाईजान’ची ‘मुन्नी’ सध्या काय करतेय आणि तिच्यात किती बदल झाला आहे ते बघा.

Photo: Instagram

बालकलाकार हर्षाली मल्होत्राने ७व्या वर्षी 'मुन्नी'ची भूमिका केली होती. 

Photo: Instagram

सलमान खानच्या चित्रपटापूर्वी हर्षाली मल्होत्राने अनेक मालिकांमध्ये काम केले होते. 

Photo: Instagram

२०१४मध्ये ती 'कुबूल है' आणि 'लौट आओ तृषा'मध्ये दिसली होती. ती वयाच्या ५-६ वर्षापासून काम करत आहे.

Photo: Instagram

'बजरंगी भाईजान' नंतर ती कोणत्याही प्रोजेक्टमध्ये दिसलेली नाही. 

Photo: Instagram

काही महिन्यांपूर्वी 'सबसे बडा कलाकार'मध्ये ती फक्त पाहुणी कलाकार म्हणून दिसली होती. 

Photo: Instagram

हर्षाली मल्होत्रा ​​सोशल मीडियावर सक्रिय असते. ती स्वतःचे यूट्यूब चॅनलही चालवते.

Photo: Instagram

आयपीएल २०२४ मधील सुपरफास्ट शतक!