नाना पाटेकरांवर ‘मी टू’चे आरोप करणारी तनुश्री दत्ता सध्या काय करते?

Photo: Instagram

By Harshada Bhirvandekar
Mar 19, 2024

Hindustan Times
Marathi

बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री तनुश्री दत्ता आज (१९ मार्च) चाळीस वर्षांची झाली आहे. 

Photo: Instagram

तनुश्री दत्तानं वयाच्या २१व्या वर्षी ‘आशिक बनाया आपने’ या चित्रपटातून बॉलिवूड विश्वात पदार्पण केलं होतं. 

Photo: Instagram

या चित्रपटात ती अभिनेता इमरान हाश्मी आणि सोनू सूद त्यांच्यासोबत मुख्य भूमिकेत झळकली होती. 

Photo: Instagram

तिच्या या पहिल्याच चित्रपटात बोल्ड सीन्स अक्षरशः भडीमार केला गेला होता. 

Photo: Instagram

बोल्ड सीन्स देऊन चर्चेत आलेली तनुश्री दत्ता पुढे मात्र मनोरंजन विश्वातून गायब झाली.

Photo: Instagram

आपल्या चित्रपट कारकिर्दीत तनुश्री दत्ता हिने केवळ बारा चित्रपटांमध्ये काम केलं. 

Photo: Instagram

नाना पाटेकर यांच्यावर ‘मी टू’चे आरोप केल्यानंतर तनुश्री दत्ताचे नाव प्रचंड चर्चेत आले होते.  

Photo: Instagram

मात्र, या आरोपांनंतर तनुश्री दत्ता हिचे उरलेसुरले करिअर देखील पूर्णत: संपून गेले  

Photo: Instagram

यानंतर डिप्रेशनमध्ये गेलेली तनुश्री दत्ता अध्यात्माच्या दिशेने वळली. सध्या अभिनेत्री राजकीय कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसते.

Photo: Instagram

टीआरपीमध्ये कोणत्या मालिका ठरल्या ‘टॉप १०’?