वडील कश्मिरी वंशाचे ब्रिटीश व्यापारी   कतरिना कैफ विषयी खास गोष्टी!

By Aarti Vilas Borade
Jul 16, 2024

Hindustan Times
Marathi

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री म्हणून कतरिना कैफ ओळखली जाते

आज १६ जुलै रोजी कतरिनाचा वाढदिवस आहे

कतरिना कैफचा जन्म १९८३मध्ये हाँगकाँगमधील टर्कोटे कुल येथे झाला

वयाच्या अवघ्या १४व्या वर्षी ती आपल्या कुटुंबासह हवाईला गेली होती

नंतर कतरिना कुटुंबासोबत लंडनमध्ये स्थायिक झाली

कतरिना कैफचे वडील मोहम्मद कैफ हे काश्मिरी वंशाचे ब्रिटिश व्यापारी

कतरिनाची आई सुझान टॉर्क्वे मूळची ब्रिटिश वंशाची आहे

लाडू खा आणि वजन कमी करा!

Pixabay