गायिका केतकी माटेगावकर अभिनेत्री कशी झाली?
Photo: Instagram
By
Harshada Bhirvandekar
Feb 22, 2024
Hindustan Times
Marathi
गायिका-अभिनेत्री केतकी माटेगावकर आज (२२ फेब्रुवारी) आपला ३०वा वाढदिवस साजरा करत आहे.
Photo: Instagram
गायिका म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारी केतकी माटेगावकर आता अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
Photo: Instagram
केतकी माटेगावकर हिने छोटीशी गोड गळ्याची चिमुकली गायिका म्हणून मनोरंजन विश्वात पदार्पण केले होते.
Photo: Instagram
पण, गेल्या काही वर्षात केतकी माटेगावकरने गायनाबरोबरच अभिनयनेही चाहत्यांना भुरळ घातली आहे.
Photo: Instagram
‘शाळा’ हा केतकी माटेगावकर हिचा अभिनेत्री म्हणून पहिला चित्रपट होता.
Photo: Instagram
पहिल्याच चित्रपटातून अभिनेत्री केतकी माटेगावकर हिला भरपूर प्रसिद्धी मिळाली.
Photo: Instagram
यानंतर केतकीने अभिनेत्री म्हणून मनोरंजन विश्वात नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला.
Photo: Instagram
केतकीने ‘काकस्पर्श’, ‘टाइमपास’, ‘फुंतरू’ अशा चित्रपटांतून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली.
Photo: Instagram
सध्या अभिनेत्री म्हणून सक्रिय असतानाच केतकी आपल्या गायनाकडे देखील तितकेच लक्ष देत आहे.
Photo: Instagram
तेलुगु अभिनेत्रीच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये ह़ॉट अदा
पुढील स्टोरी क्लिक करा