अभिनेत्री पर्ण पेठेबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयत का?

Photo: Instagram

By Harshada Bhirvandekar
Feb 19, 2024

Hindustan Times
Marathi

मराठी मनोरंजन विश्वातील बबली गर्ल अर्थात अभिनेत्री पर्ण पेठे हिचा आज (१९ फेब्रुवारी) वाढदिवस आहे.

Photo: Instagram

पर्ण पेठे हिने आपल्या दमदार अभिनयाने मालिका, नाटक आणि चित्रपट विश्व गाजवलं.

Photo: Instagram

पर्ण पेठे हिने वडिलांच्या म्हणजेच अतुल पेठे यांच्या पावलावर पाऊल ठेवत मनोरंजन विश्वात पदार्पण केले.

Photo: Instagram

पर्ण पेठेचे वडील अतुल पेठे हे मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध लेखक आहेत.

Photo: Instagram

पर्ण पेठे हिने नाटकातून मनोरंजन विश्वात पदार्पण केले होते.

Photo: Instagram

‘विहीर’, ‘रमा माधव’, ‘फोटोकॉपी’ अशा अनेक चित्रपटामध्ये पर्ण पेठे झळकली आहे.

Photo: Instagram

अभिनेता अलोक राजवाडे याच्याशी अभिनेत्री पर्ण पेठे हिने लग्न गाठ बांधली.

Photo: Instagram

अभिनय विश्वाप्रमाणेच पर्ण पेठे तिच्या फॅशन आणि स्टाईलमुळे देखील चर्चेत असते.

Photo: Instagram

मुलांचे अभ्यासात मन लागत नाही, या वास्तू टिप्स कामी येतील