‘बिग बॉस मराठी ५’मधील हॉट बाला आहे ८ वर्षांच्या मुलाची आई!
By
Harshada Bhirvandekar
Aug 07, 2024
Hindustan Times
Marathi
सध्या ‘बिग बॉस मराठी’चं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. यात धमाके पाहायला मिळत आहे.
‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात सतत अरेरावी आणि ओरडून बोलण्याच्या सवयीमुळे चर्चेत आलेलं नाव म्हणजे जान्हवी किल्लेकर.
जान्हवी किल्लेकर हिने पहिल्या दिवसापासून घरात गदारोळ माजवण्यास सुरुवात केली आहे.
काही लोक जान्हवी किल्लेकरवर टीका करत आहेत, तर काही तिला पाठिंबा देताना दिसत आहेत.
‘बिग बॉस मराठी ५’मुळे जान्हवीचं नाव सध्या चर्चेत असून, तिच्याबद्दल जाणून घेण्यास सगळेच उस्तुक आहेत.
सोशल मीडियावर सक्रिय असणारी जान्हवी नेहमीच आपले सिझलिंग फोटो शेअर करते.
प्रत्यक्ष आयुष्यात जान्हवी किल्लेकर ही विवाहित असून, तिला ८ वर्षांचा मुलगा देखील आहे.
किरण किल्लेकर असं तिच्या पतीचं नाव आहे. तर ईशान असं तिच्या मुलाचं नाव आहे.
‘राधा प्रेम रंगी रंगली’, ‘दिल दोस्ती दुनियादारी’ तसंच ‘फुलपाखरू’ सारख्या लोकप्रिय मराठी मालिकांमध्ये ती झळकली आहे.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा