बिग बॉस मराठीतील परदेशी पाहुणीचा घायाळ अंदाज!
By
Harshada Bhirvandekar
Aug 05, 2024
Hindustan Times
Marathi
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय टीव्ही शो ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
यावेळी मराठी बिग बॉसच्या घरात अनेक अमराठी चेहऱ्यांची एन्ट्री देखील झाली आहे.
यापैकीच एक नाव आहे इरिना रुडाकोवा. तिने आपल्या हटके अंदाजाने सगळ्यांची मने जिंकून घेतली आहेत.
परदेशी पाहुणी असणाऱ्या इरिना रुडाकोवा हिने आपल्या मराठी बोलण्याच्या प्रयत्नाने सगळ्यांना खुश केले आहे.
इरिना रुडाकोवा ही सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय आहे. तिचा इन्स्टावर दीड लाखांहून अधिक चाहतावर्ग आहे.
इरिनाच्या सोशल मीडियावर तिने अनेक मनमोहक फोटो पाहायला मिळतात.
सोशल मीडियावर देखील इरिना रुडाकोवा हिचा मोठा जलवा आहे.
आता ‘बिग बॉस मराठी ५’मध्ये आल्यानंतर देखील तिला मोठा चाहता वर्ग लाभणार आहे.
आता ती या शोमध्ये काय जादू दाखवणार, याकडे सगळ्याचे लक्ष लागून राहिले आहे.
All Photos: Instagram
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा