अंकिता प्रभू-वालावलकरने 'बिग बॉस'च्या घरात जाण्याआधी शेवटचा कॉल कोणाला केला?
By
Aarti Vilas Borade
Jul 30, 2024
Hindustan Times
Marathi
'बिग बॉस मराठी ५' नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे
यंदा या शोमध्ये बरेच बदल झालेले दिसत आहेत
मालवणची 'कोकण हार्टेड गर्ल' म्हणून ओळखली जाणारी अंकिता प्रभू-वालावलकर 'बिग बॉस मराठी'च्या घरात दिसत आहे
अंकिता एक इन्फ्लुएंसरआहे
सतत हातात फोन असणारी अंकिता फोनशिवाय बिग बॉसच्या घरात राहात आहे
त्यामुळे बिग बॉस मराठीच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी अंकिताने एक शेवटचा फोन केला होता
अंकिताने हा फोन होणाऱ्या नवऱ्याला केला. पण तिचा होणारा नवरा कोण आहे? हे गुपित अद्याप उलघडलेले नाही
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा