निक्की तांबोळीचा ब्लॅक क्रॉप ड्रेसमध्ये बोल्ड अंदाज 

By Shrikant Ashok Londhe
May 31, 2024

Hindustan Times
Marathi

बिग बॉस फेम निक्की तंबोली सोशल मीडियावर आपले हॉट फोटो शेअर करून चर्चेत असते. 

निक्की तांबोळी आपल्या हॉट फोटोंनी इंटरनेटचा पारा वाढवण्याचे काम करत असते.

निक्कीने नुकतेच एक फोटोशूट केले असून त्यामध्ये आपली कर्वी फिगर फ्लॉन्ट केली आहे.

निक्कीचा बोल्ड लुक इंटरनेटवर आग लावत आहे.

या फोटोमध्ये अभिनेत्रीने आपली परफेक्ट बॉडी फ्लॉन्ट केली आहे. यामध्ये ती खूपट हॉट दिसत आहे.

या फोटोत निक्कीने आपले केस मोकळे सोडले आहेत. ती आपले हात वरती करून केस हवेत उडवत आहे.

निक्कीने या फोटोत ब्लॅक कलरचा क्रॉप टॉप परिधान केला आहे. त्याचसोबत लॉन्ग स्लिट ड्रेस स्कर्ट कॅरी केला आहे.

जूनचा नवा आठवडा या राशींसाठी भाग्याचा