बिग बॉस वाईल्ड कार्ड कंटेस्टंट अदिती मिस्त्रीने वाढवलं तापमान

By Shrikant Ashok Londhe
Dec 05, 2024

Hindustan Times
Marathi

'बिग बॉस १८' मध्ये तीन वाइल्ड कार्ड कंटेस्टेंट्स आल्यापासून चर्चेत आहेत. 

अदिती मिस्त्रीने बिग बॉसच्या घरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. 

अदिती दिसायला खुपच सुंदर व हॉट आहे. 

करिअरच्या सुरुवातीपासून आपल्या सध्याच्या प्रोजेक्ट्स पर्यंत अदितीने नेहमी काहीतरी नवीन प्रयोग केला आहे. 

अदिती मिस्त्री एक अभिनेत्री, बिझनेस वुमन आणि इन्फ्लुएन्सर आहे. 

सोशल मीडियावर वाढणाऱ्या फॉलोअर्ससमोबत ती डिजिटल विश्वातही चर्चेत आहे. 

अदिती मिस्त्रीचा जन्म व पालन-पोषण संयुक्त कुटूंबात झाला आहे. 

अदितीने फाइन आर्ट्समध्ये शिक्षण घेतले असल्याने ती कला क्षेत्राशी जोडली गेली आहे. तिने ऑनलाइन आर्ट कोर्सही लाँच केला आहे. 

अदिती अभिनेता साहिल खानला डेट करत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. तसेच दोघांचे फोटोही व्हायरल झाले होते. 

न फुटता उकडली जातील अंडी, वापर 'या' २ टिप्स