ट्रॉफी, कार, पैसे; बिग बॉस जिंकताच मुनव्वर मालामाल

By Aarti Vilas Borade
Jan 29, 2024

Hindustan Times
Marathi

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणून 'बिग बॉस' पाहिला जातो

नुकताच 'बिग बॉस १७'चा विजेता घोषीत करण्यात आला

मुनव्वर सिद्दीकीने बिग बॉस १७चा ताज स्वत:च्या नावे केला

प्राइज मनी म्हणून मुनव्वरला काय मिळाले?

५० लाख रुपयांचे रोख बक्षिस देखील मिळाले

मुनव्वरला बिग बॉस १७ची ट्रॉफी मिळाली

सोबतच क्रेटा ही कार देखील मुनव्वरला मिळाली

दोन मुलांमध्ये किती अंतर असावे? विरुष्काकडून घ्या धडा