गुलाबी साडी आणि लाली लाल लाल.. आयेशा खानच्या दिलखेचक अदा

Instagram

By Shrikant Ashok Londhe
Mar 29, 2024

Hindustan Times
Marathi

बिग बॉस १७ फेम आयेशा खान सध्या आपल्या लुक्समुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. 

आयेशा खानने नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

या फोटोत आयेशा खान गुलाबी रंगाची साडी परिधान केल्याचे दिसत आहे. यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. 

आयेशा खान गुलाबी साडीत किलर पोज देताना दिसत आहे. 

आयेशा खानचा हा नवीन लुक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आयेशा खानने साडीसोबत कानात मोठे ईयररिंग्स परिधान करत आपला लुक कम्पलीट केला आहे.

आयेशाने आपल्या केसांचा अंबाडा घातला आहे. तिची ही हेअरस्टाईल लोकांनी पसंत पडत आहे. 

या फोटोत आयेशा क्यूट स्माइल करताना दिसत आहेत. तिच्या स्माईलवर फॅन्सच्या काळजाचं पाणी-पाणी झालं आहे.

आयेशाने डीपनेक ब्लाउज परिधान केला असून तिच्या ब्लाउजने लोकांचे लक्ष वेधले आहे.

एप्रिलचा नवा आठवडा या राशींसाठी भाग्याचा