बिग बॉस फेम आयशा खानच्या बोल्ड अदांवर चाहते फिदा
By
Shrikant Ashok Londhe
Feb 05, 2025
Hindustan Times
Marathi
बिग बॉस रियॅलिटी शोमधून चर्चेत आलेल्या आयशा खान हिने सोशल मीडियावर आपले काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोजमध्ये अभिनेत्री खूपच बोल्ड अंदाजात दिसत आहे.
आयशा खानच्या या फोटोजवरून नजर हटवणे चाहत्यांसाठी मुश्किल बनले आहे.
या फोटोत आयशा खूपच ग्लॅमरस व हॉट दिसत आहे.
या फोटोत आयशा खानच्या स्माईलने चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढली आहे.
या फोटोंमध्ये आयशाने एकाहून एक किलर पोज देत सोशल मीडियाचा पारा वाढवला आहे.
बिग बॉसच्या १७ व्या सीझनमध्ये आयशा खानची वाइल्ड कार्ड एंट्री झाली होती.
टीव्हीवर कॉट्राव्हरसी क्रिएट करून आयशा प्रसिद्धीच्या झोतात आली होती.
प्रियजनांना मिठी मारण्याचे भन्नाट फायदे!
pixabay
पुढील स्टोरी क्लिक करा