पांढऱ्या साडीत अंकिता लोखंडेचा जलवा!

Photo: Instagram

By Harshada Bhirvandekar
Feb 21, 2024

Hindustan Times
Marathi

अभिनेत्री अंकिता लोखंडे आपल्या अभिनयाने नेहमीच लोकांची मने जिंकतेच.

Photo: Instagram

यासोबतच अंकिता लोखंडे हिची फॅशन स्टाईलही चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. 

Photo: Instagram

अंकिता बोल्ड वेस्टर्न कपडे परिधान करो किंवा साडी… अभिनेत्रीचा लूक नेहमीच अतिशय सुंदर दिसतो. 

Photo: Instagram

अभिनेत्री अंकिता लोखंडे तिच्या स्टाईलने नेहमीच सर्वांची मने जिंकते. 

Photo: Instagram

नुकताच अभिनेत्रीने तिचा पांढरी साडी परिधान केलेला लूक शेअर केला आहे. 

Photo: Instagram

अंकिता लोखंडेने लेटेस्ट फोटोशूटमध्ये पांढऱ्या रंगाची साडी नेसली आहे. 

Photo: Instagram

या साडीमध्ये अंकिता लोखंडे खूप सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे. 

Photo: Instagram

अंकिता लोखंडे हिच्या या साडीवर सुंदर एम्ब्रॉयडरी करण्यात आली आहे. 

Photo: Instagram

अभिनेत्री अंकिता लोखंडेने ही सुंदर साडी मॅचिंग ब्लाउजसह परिधान केली आहे.

Photo: Instagram

बिना तेलाची 'क्रीमी दाल मखनी' कशी बनवायची?