‘बिब्बोजान’च्या कातील अदा करतील तुम्हालाही फिदा!

By Harshada Bhirvandekar
May 23, 2024

Hindustan Times
Marathi

नेहमीप्रमाणे यावेळीही कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सेलिब्रिटींचा मेळावा लागला होता.

यामध्ये ऐश्वर्या राय आणि उर्वशी रौतेला व्यतिरिक्त कियारा अडवाणी आणि अदिती राव हैदरी सहभागी झाल्या होत्या.

'हिरामंडी'च्या 'बिब्बोजान'नेही कान्सच्या रेड कार्पेटवर तिची 'गजगामिनी' मूव्ह दाखवली, जे पाहून सगळेच तिचे चाहते झाले आहेत.

अदिती राव हैदरी हिने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'हिरामंडी' मधील 'सैयां हटो जाओ' हे गाणे सादर केले होते.

कान्समध्ये अदिती रावने सगळ्यांना वेड लावलं आहे. तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर लोकप्रिय होत आहेत.

आदिती राव हैदरी नुकतीच संजय लीला भन्साळी यांच्या 'हीरामंडी' या वेब सीरिजमध्ये दिसली होती

आता ती 'गांधी टॉक्स' आणि ‘शेरनी’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. 

अदिती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. तिने नुकतीच साऊथ चित्रपट अभिनेता सिद्धार्थसोबत एंगेजमेंट झाली.

आता कान्समध्ये अदिती राव हैदरी हिने आपल्या कातील अदांनी सगळ्यांनाच घायाळ केले आहे.

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान