भूमीने ४ महिन्यात कसं केलं ३२ किलो वजन कमी?
By
Aarti Vilas Borade
Jul 18, 2024
Hindustan Times
Marathi
अभिनयाच्या जोरावर नाव कमवणाऱ्या अभिनेत्रींमध्ये भूमी पेडणेकरचा समावेश आहे
दम लगा के हईशा चित्रपटातील भूमी पेडणेकरचा लूक जाड महिलेचा होता
सिनेमानंतर भूमी पेडणेकरने तिचे वजन खूप कमी केले
भूमी सकाळी रिकाम्या पोटी सर्वात आधी कोरफडीचा रस पिते
त्यानंतर भूमी व्यायाम करते
भूमी नाश्त्यासाठी मल्टीग्रेन ब्रेडसह ३ अंड्याचा पांढरा भाग खाते
ती नाश्त्यात नक्कीच दूध घेते
वर्कआउट केल्यानंतर ती हिरव्या भाज्यांसोबत चिकन किंवा मासे खाते
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा