श्वेता शर्माच्या भगव्या साडीतील हॉट अदा पाहून चाहते घायाळ

Instagram

By Shrikant Ashok Londhe
Mar 13, 2024

Hindustan Times
Marathi

श्वेता शर्मा भोजपुरी चित्रपट इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 

भोजपुरी अभिनेत्री  श्वेता शर्मा सोशल मीडियावर खूप एक्टिव असते. ती आपले  बोल्ड फोटोज शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. 

श्वेता वेगवेगळ्या लुकमध्ये  फोटोशूट करत असते. नुकतेच तिने साडी परिधान करत हॉट फोटोशूट केले आहे. 

साडीतील किलर अदा पाहून चाहत्यांना घाम फुटला आहे. यावर चाहते भरभरून कमेंट करत आहेत.

श्वेताने साडीतील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले असून त्यामध्ये ती आपली कर्वी फिगर फ्लॉन्ट करताना दिसत आहे.

श्वेताने या फोटोमध्ये वेगवेगळ्या पोज दिल्या असून तिच्या चेहऱ्यावरील स्माईलने अनेकांच्या हृदयाची धडधड वाढवली आहे.

श्वेता शर्माने केस मोकळे सोडून व कानात मोठे झुमके परिधान करत आपला लुक कम्पलीट केला असून यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.

श्वेता शर्मा साडीतील आपले फोटो नियमितपणे सोशल मीडियावर शेअर करत असते.

पारंपरिक वेशभूषेसोबत ती वेस्टर्न लुकमध्येही हॉट दिसते.

अमेरिकेत राष्ट्रपती रिटायर झाल्यावर काय काय सुविधा मिळतात ?