By Shrikant Ashok Londhe
Jun 01, 2024

Hindustan Times
Marathi

भोजपुरी आणि वेब सीरीजमध्ये बोल्डनेसचा तडका लगावणारी अभिनेत्री नेहा सिंह आपल्या हॉटनेसने सर्वांना घायाळ करत असते.

नेहा आपले बोल्ड फोटो व व्हिडिओ शेअर करून नेटीझन्सना व्हिज्युअल ट्रीट देत असते.

फोटोमध्ये भोजपुरी एक्ट्रेस नेहा सिंह खुपच बोल्ड लुकमध्ये दिसत आहे. 

या फोटोत नेहा केस मोकळे सोडून पोज देत आहे. यामध्ये ती एखाद्या अप्सरेसारखी सुंदर दिसत आहे

फोटोंमध्ये नेहा सिंहने कॅमेऱ्यासमोर खूपच किलर पोज दिल्या आहेत. 

भोजपुरी एक्ट्रेस नेहा सिंहने आपल्या लुक्सने सर्वांना घायाळ केले आहे.

ओळखा पाहू ही बॉलिवूडमधील हॉट अभिनेत्री कोण?