नेहा मलिकच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये किलर पोज
By
Shrikant Ashok Londhe
Jan 28, 2025
Hindustan Times
Marathi
भोजपुरी क्वीन नेहा मलिक आपले फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.
नेहाचा बोल्ड लुक इंटरनेटवर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत असतो.
नेकतेच अभिनेत्रीने आपले बॉडीकॉन ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोतील तिचा स्टनिंग अंदाज आणि बोल्डनेसने इंटरनेट तापलं आहे
नेहा मलिक आपल्या अभिनयापेक्षा बोल्ड लुक्समुळे चर्चेत असते.
नेहा मलिकने नियॉन कलरचा बॉडीकॉन ड्रेस परिधान केला असून यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.
तिच्या सेक्सी अदा पाहून फोटोवरून नजर हटवणे नेटीझन्सना मुश्किल झाले आहे.
केसांची कर्ली स्टाइल आणि मिनिमल मेकअप करून नेहाने आउटलुक कंप्लीट केला आहे.
नेहा मलिक सोशल मीडिया लव्हर असून इंस्टाग्रामवर तिची मोठी फॅन फॉलोइंग आहे.
माघ पौर्णिमेला करा हे सोपे उपाय, वाढेल सुख-समृद्धी
पुढील स्टोरी क्लिक करा