भोजपुरी अभिनेत्रीचा काळ्या साडीत जलवा, तापलं इंटरनेट

By Shrikant Ashok Londhe
Jan 17, 2025

Hindustan Times
Marathi

भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिक आपल्या हॉटनेस आणि बोल्डनेसने सोशल मीडियाचा पारा वाढवत असते.

नेहाने नुकतेच काळ्या साडीतील फोटो शेअर केले असून त्यामध्ये ती बोल्ड पोज देताना दिसत आहे.

नेहा मलिक देशी लुकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

या फोटोंमध्ये नेहाने किलर पोज देत चाहत्यांना घामाघूम केले आहे.

काळी साडी व काळ्या रंगाचा ब्लाऊजवर कानात झुमके परिधान केले असून यामध्ये ती खूपच बोल्ड दिसत आहे.

नेहा मलिकच्या ब्लाऊजची डिझाइन लोकांचे लक्ष आकर्षित करत आहे.

नेहाच्या हॉट लुकने सोशल मीडियाचा पारा गरम झाला आहे.

काळ्या साडीत ती आपला जलवा दाखवताना दिसत आहे. 

देसी लुकमध्ये नेहा आपली सेक्सी फिगर फ्लॉन्ट करताना दिसत आहे. 

प्रियजनांना मिठी मारण्याचे भन्नाट फायदे!

pixabay