नेहाच्या दिलखेचक अदांवर फॅन्स फिदा, बोल्ड फोटोंनी लावली काळजात आग

Instagram

By Shrikant Ashok Londhe
May 05, 2024

Hindustan Times
Marathi

अभिनेत्री नेहा मलिक नेहमी चर्चेत असते व आपल्या फॅन्ससाठी नियमितपणे आपला बोल्ड लुक्स शेअर करत असते.

नेहा मलिक सध्या परदेशात व्हेकेशन एन्जॉय करत असून त्याचे फोटो ती शेअर करत असते. 

तिने नुकतेच काही फोटो शेअर केले असून त्यामध्ये ती बोल्ड पोज देताना दिसत आहे. 

या फोटोत नेहा मलिक समुद्रकिनारी मस्ती करताना दिसत आहे. 

नेहाने समुद्रकिनारी एकाहून एक हॉट पोज देत लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

नेहा मलिकने बिकिनी परिधान करत आपली कर्वी फिगर फ्लॉन्ट केली आहे. 

बिकिनीमध्ये ती आपला जलवा दाखवताना दिसत आहे. 

नेहा मलिकच्या फोटोंवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव केला जातो तर तिच्या मर्यादेपेक्षा अधिक बोल्डनेसवर ट्रोलही केले जाते.

नेहा मलिकने या फोटोंमध्ये केस मोकळे सोडून पोज दिल्या आहेत.

आहारात नारळ घेण्याचे फायदे

pixabay