भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिक आपल्या फॅन्ससाठी नियमितपणे आपला बोल्ड लुक्स सोशल मीडियावर शेअर करत असते.
आपल्या बोल्ड अदांनी नेहा मलिक आपल्या चाहत्यांना घायाळ करत असते.
नेहा मलिकला भोजपुरी चित्रपट क्षेत्रात यश मिळाले नाही. मात्र आपल्या हॉट लुक्सने ती सर्वांना आकर्षित करत असते.
अभिनेत्रीने प्रेक्षकांमध्ये आपली एक वेगळी ओळख बनवली आहे.
नेहा आपल्या बोल्डनेसमुळे छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत चर्चेत राहते. तिने नुकतेच काही फोटो शेअर केले असून त्यामध्ये ती बोल्ड पोज देताना दिसत आहे.
या फोटोशूटमध्ये नेहाने बोल्ड बिकिनी परिधान केली आहे. बिकिनीमध्ये ती आपला जलवा दाखवताना दिसत आहे.
बिकिनीमध्ये नेहा आपली कर्वी फिगर फ्लॉन्ट करताना दिसत आहे. नेहा स्विमींग पूलाच्या किनारी हॉट पोज देताना दिसत आहे.
अभिनेत्रीने आपला हा लुक कम्पलीट करण्यासाठी केस मोकळे सोडून नॅचरल मेकअप लुक केला आहे.
नेहा या फोटोंमध्ये आपली फिगर व टोन्ड लेग्ज फ्लॉन्ट करताना दिसत आहे.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान