मोनालिसाने बीचवर मस्ती करत केले फोटोशूट! फोटो पाहून वाढेल ब्लड प्रेशर  

By Ninad Vijayrao Deshmukh
May 27, 2024

Hindustan Times
Marathi

भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा हीच्या लूकने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. मोनालिसाने बीचवर ग्लॅमरस फोटोशूट केले असून या फोटोशूटने तिच्या चाहत्यांना घायाळ केले आहे.  

या फोटोशूटमध्ये मोनालिसानेसमुद्रकिनाऱ्यावर हॉटनेसचा कहर केला आहे. तिचे हे फोटो पाहून सर्व जण घायाळ झाले आहे.

मोनालिसा तिचे कर्वी फिगर फ्लाँट करताना  दिसत आहे.

मोनालिसाच्या लूकबद्दल बोलायचे झाल्यास ती अतिशय बोल्ड असून तिने अनेकांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहे. 

मोनालिसाने हॅट, अंगठी आणि लाल चप्पलने तिचा लूक एक्सॉपोज केला आहे

यापूर्वी, मोनालिसा या लुक-बुकमध्ये इंटरनेटचे तापमान वाढवताना दिसली होती.

मोनालिसा कधी तिच्या पारंपरिक लूकमध्ये, कधी तिच्या ग्लॅमरस स्टाईलमध्ये तर कधी तिच्या बोल्ड अवतारात सोशल मीडियावर थिरकताना दिसते

ओळखा पाहू ही बॉलिवूडमधील हॉट अभिनेत्री कोण?