सेकंड हँड बाईक घेताना 'या' गोष्टींकडे लक्ष द्या

By Ashwjeet Rajendra Jagtap
May 23, 2024

Hindustan Times
Marathi

सेकंड-हँड बाईक खरेदी करताना बॉडी, गंज, कुठे नुकसान झाले आहे की नाही, हे तपासून पाहावे.

तुम्हाला विकत घ्यायची असलेली बाईक कोणत्या व्यक्तीची आहे. तसेच या बाईकचा वापर कशासाठी केला जातो, हे पाहावे.

सेकंड हँड बाईक विकत घेताना, ब्रेक, एक्सलेटर, गियर, क्लच फंक्शन आणि राइडचा आवाज तपासा.

दुचाकीचे आर.सी. बूक, विमा आणि विक्री पावती यासारखी महत्त्वाची कागदपत्रे तपासा आणि खरेदी करा.

बँक हस्तांतरण आणि ऑनलाइन व्यवहारांना प्राधान्य द्या.

तुम्ही खरेदी करत असलेली बाईक आतापर्यंत किती किमी धावली आहे, हे तपासून पाहा. तसेच बाईक दररोज ५० किमीपेक्षा जास्त धावत नसावी.

इंजिन, बॅटरी, बियरिंग्ज, टायर, सीट कव्हर तपासण्यासाठी मेकॅनिक बोलवा.

जसप्रीत बुमराहचा खास पराक्रम