मुंबईत भेट देण्यासाठी बेस्ट ठिकाणं 

By Hiral Shriram Gawande
May 25, 2023

Hindustan Times
Marathi

मुंबईत अशी अनेक सुंदर ठिकाणे आहेत जिथे तुम्ही तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत भेट देण्याचा विचार करू शकता. 

आज आम्ही तुम्हाला मुंबईतील अशा प्रसिद्ध आणि उत्तम ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, जिथे पर्यटकांची मोठी गर्दी असते. 

सिद्धीविनायक मंदिर हे मुंबईतील सर्वात सुंदर मंदिरांपैकी एक आहे. हे गणपतीला समर्पित आहे. 

जर तुम्हाला समुद्रावरून फेरफटका मारायला आवडत असेल तर मरीन ड्राइव्ह बेस्ट ठिकाण आहे. त्याला क्वीन्स नेकलेस असेही म्हणतात. 

मुंबई चौपाटी हा एक छोटासा समुद्रकिनारा आहे, जो पर्यटक आणि स्थानिक लोकांमध्ये सुट्टीसाठी लोकप्रिय आहे. 

हाजी अली हा मुंबईचा एक प्रसिद्ध दर्गा आणि मशीद आहे. ती दक्षिण मुंबईतील वरळी बीचपासून ५०० मीटर अंतरावर समुद्रात बांधलेली आहे. 

जॉगर्स पार्कमध्येच देशाताली पहिला लाफिंग क्लब सुरू झाला. इथली जुनी लोक इथे गप्पा मारायला येतात. 

जेव्हाही मुंबईला भेट देण्याचा विचार येतो तेव्हा सर्वात पहिले चित्र डोळ्यासमोर येते ते म्हणजे गेटवे ऑफ इंडिया. हे खूप लोकप्रिय ठिकाण आहे. 

बॉलिवूडच्या 'बोबो'चा कातिलाना अंदाज!

Photo: @kareenakapoorkhan/IG