रिव्हर राफ्टिंगसाठी बेस्ट ठिकाणं
By Hiral Shriram Gawande
Jun 03, 2023
Hindustan Times
Marathi
ट्रिप प्लॅन करताना बरेच लोक प्रथम साहसी उपक्रमांची लिस्ट तयार करतात. रिव्हर राफ्टिंग देखील सर्वात साहसी मानले जाते.
Pexels
आम्ही तुम्हाला रिव्हर राफ्टिंगसाठी भारतातील काही बोस्ट साइट्सबद्दल सांगत आहोत. चला जाऊन घेऊया.
Pexels
ऋषिकेश हे भारतातील सर्वोत्तम राफ्टिंग पॉइंटपैकी एक आहे. येथे बहुतेक लोक राफ्टिंगसाठी जातात.
Pexels
दार्जिलिंग आणि कालिम्पाँग डोंगराळ भागातून वाहणारी सिक्कीमची तीस्ता नदी राफ्टिंगसाठी खूप लोकप्रिय आहे.
Pexels
ऋषिकेशप्रमाणेच दक्षणि भारतातील कुर्ग बारपोल नदीत राफ्टिंगची मजा तुमच्या ट्रिपची मजा द्विगुणित करेल.
unsplash
लडाख, जम्मू-काश्मीरमधील सिंधू नदीर रिव्हर राफ्टिंगचा आनंद लुटता येतो.
Pexels
कुल्लू मनालीतील सुंदर बियास नदीवर राफ्टिंगचा आनंद घेता येतो. येथे तुम्हाला पर्वत आणि दऱ्यांचे सुंदर दृष्य पहायला मिळेल.
unsplash
रिव्हर राफ्टिंगसाठी तुम्ही महाराष्ट्रतील कोलाड येथे जाऊ शकता. कोलाड येथील कुंडलिका नदीवर राफ्टिंग केले जाते.
unsplash
उत्तराखंड मध्ये यमुना नदीत राफ्टिंगची मजा दोन भागात पहायला मिळते. एक नैन बाग ते जुड्डो दरम्यान आणि दुसरा यमुना पूल ते जुड्डो दरम्यान.
unsplash
जर तुम्हाला साहसाने भरलेले राफ्टिंग करायचे असेल तर अरुणाचल प्रदेशाताली ब्रह्मपुत्रा नदीवर याचा आनंद लुटता येईल.
Pexels
लहान मुलांचे हृदय निरोगी राहावे म्हणून काय खायला द्यावे?
पुढील स्टोरी क्लिक करा