आंध्र प्रदेशमध्ये फिरण्यासाठी बेस्ट १० पर्यटन ठिकाणे! 

By Tejashree Tanaji Gaikwad
May 22, 2023

Hindustan Times
Marathi

कर्नूल हे रायलसीमाचे प्रवेशद्वार आहे.

विजयवाडा ही आंध्र प्रदेशची व्यावसायिक, राजकीय आणि मीडिया राजधानी आहे.

अराकू व्हॅली, एक सुंदर हिल स्टेशन

गांधीकोटाला 'ग्रँड कॅनियन ऑफ इंडिया' म्हणून ओळखले जाते.

तिरुपती हे जगातील सर्वाधिक भेट दिलेल्या तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे.

विशाखापट्टणम हे देशातील सर्वात जुन्या बंदर शहरांपैकी एक आहे.

अमरावती, बौद्ध स्तूपाचे ठिकाण

श्रीशैलम हे कुर्नूल जिल्ह्यातील एक डोंगरी शहर आहे.

पूर्व घाटाच्या मध्यभागी असलेलं आनंदगिरी हे सुंदर ठिकाण आहे. 

अनंतपुरम हे प्रमुख शहर भारतात दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात कमी पाऊस पडतो. 

शर्वरी वाघच्या लेहंग्यात किंमत ऐकून डोळे विस्फारतील!

Instagram