रुद्राक्षाचे फायदे 

By Rohit Bibhishan Jetnavare
Feb 23, 2024

Hindustan Times
Marathi

'रुद्राक्ष' म्हणजे - रुद्राचे अक्ष म्हणजेच भगवान शिवाचे अश्रू.

प्राचीन काळापासूनच दैवी शक्तींमुळे रुद्राक्ष अत्यंत शुभ मानला जातो. 

ज्यांच्यावर देवांचा अधिपती महादेवाचा आशीर्वाद असतो त्यांनाच रुद्राक्ष परिधान करण्याची संधी मिळते. 

रुद्राक्ष परिधान करण्याचे फायदे काय आहेत? हे जाणून घेऊया. 

रुद्राक्ष हे मानवी शरीराचे सुरक्षा कवच आहे. हे कवच वाईट शक्तींपासून मनुष्याचा बचाव करते.

रुद्राक्ष धारण केल्याने आपल्यातील नकारात्मकता दूर होते. 

ग्रहांचे चढ-उतार आणि भाग्यचक्र यामुळे आपल्या सर्वांच्या जीवनात बरीच उलथापालथ होत असते. पण रुद्राक्ष धारण केल्याने जीवनात स्थैर्य येते.

मानसिक शांती मिळविण्यासाठी पंचमुखी रुद्राक्ष सर्वोत्तम मानला जातो. 

रुद्राक्ष धारण केल्याने आजारी व्यक्तीची तब्येत लवकर सुधारते.  

पुदीना साखर नियंत्रित करण्यास मदत करू शकते?