केसांसाठी टरबूजच्या बियांच्या तेलाचे फायदे

By Hiral Shriram Gawande
Apr 13, 2024

Hindustan Times
Marathi

केसांच्या आरोग्यासाठी टरबूजच्या बियांचे अनेक फायदे आहेत.

मऊ केसांसाठी टरबूज बियांचे तेल उपयुक्त आहे.

केसांना आर्द्रता प्रदान करते

केस मजबूत होण्यास मदत होते

टाळूचे पोषण करते

केस गळणे थांबवते

टरबूज बियांचे तेल, मध आणि एलोवेराचा हेअर मास्क लावा

नारळ पाण्याचे त्वचेसाठी काय आहेत फायदे?

Pexels