लिंबू आणि मध घेण्याचे फायदे

By Hiral Shriram Gawande
Apr 24, 2024

Hindustan Times
Marathi

गरम पाण्यात लिंबू आणि मध टाकून प्यायल्याने अनेक फायदे होतात.

डिटॉक्सिफिकेशन करते

त्वचा स्वच्छ करते

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते

जळजळ कमी करते

उर्जा वाढवते

पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते

आयपीएलमधील सर्वात मोठा विजय