भिजवलेल्या अंजिराचे हे आहेत फायदे!

pixa bay

By Aarti Vilas Borade
May 14, 2024

Hindustan Times
Marathi

सुके अंजीर रात्रभर भिजत ठेवल्याने अनेक फायदे होतात

pixa bay

भिजवलेल्या अंजीरमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते

pixa bay

वाळलेल्या अंजीरमध्ये पोटॅशियम असते. हे एक खनिज आहे जे रक्तदाब आणि हृदयाचे आरोग्य नियंत्रित करण्यास मदत करते

pixa bay

हे फळ कमी ग्लायसेमिक पदार्थांच्या यादीत येते. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते

pixa bay

अंजीरमध्ये कॅलरी कमी आणि फायबर जास्त असते. त्यामुळे पौष्टिक स्नॅक म्हणून त्याचा वापर करता येतो

pixa bay

वजन कमी करू इच्छिणारे लोक जेव्हा हे फळ खातात तेव्हा उच्च फायबरमुळे तुमची भूक नियंत्रणात येते

pixa bay

हाडांची झीज कमी करते आणि ऑस्टिओपोरोसिस प्रतिबंधित करते

pixa bay

अंजीरमध्ये व्हिटॅमिन सी आणि फ्लेव्होनॉइड्स नावाचे अँटीऑक्सिडंट असतात. हे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवते करते

pixa bay

अंजीरामध्ये कर्करोगाशी सामना करण्याचे गुणधर्म असतात

pixa bay

नारळ पाण्याचे त्वचेसाठी काय आहेत फायदे?

Pexels